आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर
राष्ट्र गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मांडलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यासाठी 'पर्वतासन' असल्याचे मत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद पाटील जाधव यांनी म्हटले, पर्वतासनामुळे आपण पर्वता सारखे गंभीर व दृढ व्हायला शिकू शकतो या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यास मदत होते. आणि त्यांच प्रकारे यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कृषी क्षेत्रासाठी अर्थात शेतकऱ्यांसाठी पर्वतासन योग असल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्राला बळकटीचा ऑक्सिजन मिळावा या हेतूने काही तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत मग शेतकरी फळबाग, श्री अन्न भरड धान्य (डाळी) योजना, ग्रामीण भागात नवउद्योजक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कृषी विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण अशाप्रकारे अमृतकाल बजेट शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा, अर्थ, आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्राना भरभराट आणणारा असून सर्व घटकांना सर्वसमावेशक न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचे जाधव म्हणाले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...