Home / विदर्भ / वाशिम / *संत योगी अवलीया महाराज...

विदर्भ    |    वाशिम

*संत योगी अवलीया महाराज यांच्या 135 साव्या याञा महोत्सवाला प्रारंभ*!! रविवार 5 फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसाद

*संत योगी अवलीया महाराज यांच्या 135 साव्या याञा महोत्सवाला प्रारंभ*!!    रविवार 5 फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसाद

*संत योगी अवलीया महाराज यांच्या 135 साव्या याञा महोत्सवाला प्रारंभ*!!

 

रविवार 5 फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसाद

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर

 

मालेगांव तालुक्यातिल काळामाथा उमरदरी  येथिल श्री संत योगी अवलीया महाराज  हे नवसाचा देव म्हणुन राज्याच्या संपुर्ण भागात ओळखल्या जातात.इच्छित  फल तृप्तीसाठी मनोभावे नवस बोलल्यास मनोवांच्छीत फल प्राप्त होत असल्याचे अवलीया महाराजांचे भक्त सांगतात ईच्छापुर्ती झाल्यानंतर भाविकभक्त अवलीया महाराजाच्या याञा महोत्सवा दरम्यान अवलीया महाराजांना पुरण पोळीचा नैवैद्य दाखउन शेंडींने गाडे ओढून आपला नवस फेडतात.विज्ञाण आणी तंज्ञ ज्ञानाच्या युगातही 135 वर्षा पासुन ही परंपरा भाविक भक्ताकडुन आजही जपल्या जात आहे. त्यामुळेच अवलीया महाराज यांना नवसाचा देव व त्यांच्या याञा महोत्सवाला नवसाची याञा म्हणुन संबोधल्या जाते. कोरोना महामारीमुळे मागिल दोन वर्षापासुन हा याञा महोत्सव बंद होता.माञ यावर्षी कोरोनाचे कुठलेच संकट आणी बंधन नसल्यामुळे संस्थानच्या वतिने हा याञा महोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या याञा महोत्सवाची सुरवात माघ  शु. 9 नवमी सोमवार 30 जानेवारी ते माघ शु. पौर्णिमा रविवार 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणार आहे. या महोत्सवा निमित्त 30 जानेवारी पासुन दररोज सकाळी 4 ते 6 काकडा आरती सांयंकाळी 6 ते 7 हरिपाठ तसेच हभप सागर महाराज पारिकर ,वाशिम यांच्या सुमधुर वाणितुन दररोज सकाळी 10 ते 12 व दूपारी 2 ते 4 या वेळेत श्रीमद् भागवत कथा वाचन . तसेच 30 जाने पासुन दररोज राञी 9 वाजता हभप फकीरा महाराज ,माळशेलु 31 जाने.हभप माधव महाराज वाघ ,केशवनगर 1फेब्रुवारी हभप विजय महाराज खुळे,करंजी 2 फेब्रुवारी रोजी हभप सौ.जनाबाई ङोंगरे,आंळदीकर 3 फेब्रु,रोजी हभप गजानन महाराज शिंदे,आळंदीकर 4फेब्रु,रोजी हभप गिरिधर महाराज कव्हळेकर,वाशिम  यांचे किर्तन. रविवार 5 फेब्रु रोजी सकाळी शेंडींने गाडे ओढून नवस फेडने तसेच सकाळी 9 वाजता पासुन ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रांगेत भव्य महाप्रदात वाटप करण्यात येणार आहे.तरी वरील सर्व कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ जास्तित जास्त भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान श्री अवलीया महाराज  संस्थान श्री श्रेञ काळामाथा यांचे कडुन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...