Home / विदर्भ / अकोला / *कामचुकार डॉक्टर, नर्स...

विदर्भ    |    अकोला

*कामचुकार डॉक्टर, नर्स यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांना निलंबित करा - उमेश इंगळे*

*कामचुकार डॉक्टर, नर्स यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांना निलंबित करा - उमेश इंगळे*

 

 

अकोला प्रती - सावरा व सारकीन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील घडलेल्या घटनेबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतिने सारकिन्ही व सावरा प्राथमिक

आरोग्य केंद्रातील घडलेल्या घटनेबद्दल कर्मचारी यांच्या विरोधात आठ दहा दिवसा अगोदर निवेदन,व तक्रार दाखल केली होती पंरतु जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांनी संबंधित व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर व नर्स वर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही आरोग्य अधिकारी यांच्या कडून कुठल्याही प्रकारची  माहिती मला मिळाली नाही या सदर बाबी वरून आरोग्य अधिकारी हे त्या कामचुकार डॉक्टर ,नर्स यांना पाठीशी घालत आहेत असे निर्दशनास येते करीता आपणास नम्र विनंती आहे की सदर आरोग्य अधिकारी डॉ असोले यांनी सावरा व सारकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्या वर अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यांना सदर घडलेल्या घटनेबद्दल मी What's up द्वारे माहीती दिली फोन केले पंरतु त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आला नाही. संबंधित डॉक्टर, नर्स वर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावे  अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...