संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा(लाड*):पिंपळगाव बु.तेथुन जवळ असलेल्या टाकळी ते कुराड लगत असलेल्या युवा रूरल असोसिएशन ही संस्था शेतकरयांन करीता गेल्या 20 वर्षा पासून विदर्भातील दुर्लभ व वंचित घटकांन बरोबर काम करीत आहे . त्यांचे जीवन मान कसा पद्धतीने उंचावेल या वर संस्था नेहमी काम करत असते. त्या अनुशंगाने कारंजा व मूर्तिजापूर तालुक्यातील गावातील महिलांना पशुसखी चे प्रशिक्षणाचा 5 दिवसाचा कार्यक्रम युवा रूरल असो. चे धरा सेंटर कुऱ्हाड, ता. कारंजा येते सपन्न झाला. त्या मध्ये प्रामुख्याने जे काही गावातील बकरी पालक आहे . त्यांचे उत्पन्न कसा पद्धतीने वाढवता येईल. या वर भर देण्यात आला . त्या प्रशिक्षण मध्ये महिलांना बकरी वरील आजार व त्याचा उपचार पद्धती तसेच त्यांना देण्यात येणारे खाद्य यावर जास्त भर तसेच वातावरण नुसार येणारे आजार आणि त्याचे लसीकरण कसे करावे आणि त्यामुळे तुमचा बकरीचे जीवनमान चांगले राहील व तुम्हाला त्या पासून चागले उत्पन्न मिळेल. तसेच पशुसखी याना दानाचाट, चाटण वीट, दानामिश्रण इत्यादी पद्धती त्यांना प्रशिक्षण मध्ये शिकविण्यात आल्या. या प्रशिक्षण साठी द गोट ट्रस्ट चे फारुख सर व गौरव सर यांनी मार्गदर्शन केले . तसेच युवा रूरल असोसिएशन चे संचालक माननीय दत्ता पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभागीय समनव्यक प्रतीक वनकर, पंकज साउतकर ,सुरज इंगोले यांनी 5 दिवशीय प्रशिक्षण मध्ये सहभाग घेतला.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...