आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*मानोरा:* इंझोरी येथील सनराईज इंग्लिश कॉन्व्हेंट येथे दि . 29जानेवारी2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच हिम्मत राऊत तर कार्यक्रमाचे उदघाटक जि. प.अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे उपस्थित होते .प्रमुख पाहुणे म्हणून विनादेवी जयस्वाल जि. प.सदस्य तर पं. स सदस्य कारंजा दिनेश वाडेकर, धनराज दिघडे माजी प. स. सदस्य अजय जयस्वाल , शंकर नागोलकर उपसरपंच सर्व ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. यावेळी अमोल राठोड , विशाल धुरट पाटील
पोलीस उपनिरीक्षक ,कुणाल धूरट
पोलीस उपनिरीक्षक,मयुरी धूरट विक्रीकर निरीक्षक,भरत धूरट
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन
शुल्क या सर्वाचा सत्कार
करण्यात आला. चंद्रकांत दादा ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. असे आपल्या मनोगणातून स्पष्ट केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन जगदीश आरेकर सर तर आभार प्रवीण गावंडे यांनी मानले कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी आरेकर मॅडम ,घोडे मॅडम , बोरकर मॅडम, दिघडे मॅडम, राऊत मॅडम, आणि ओन्ली सक्सेस अकॅडमी च्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...