संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथील श्रीमती सरस्वतीबाई राऊत इंग्लिश शाळेचे १६ विद्यार्थानी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षेसाठी बऱ्याच मुलांना प्रोत्साहित केल्या जात असते त्यासाठी जास्तीचे शिकवणी ताशिका घेऊन विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केल्या जात असतो यापैकी काही विद्यार्थी यात यश संपादन करण्याकरिता परिपूर्ण होतात त्यामध्ये इयत्ता पाचवी चे 8 विद्यार्थी व आठवीचे 8 विध्यार्थी असे एकूण सोळा विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्ती परीक्षेसाठी झाली आहे.यामध्ये इयत्ता ५ चे समृद्धी प्रमोद गावंडे, गौरी कमलेश सपकाळ, पार्थ चंदू ढेंगाळे,ज्ञानेश्वरी रामेश्वर येवले,अक्षरा योगेश राऊत,पूर्वा सुनील चौधरी, कृष्णा राजू धोटे, कैवल्य प्रदीप सूर्यवंशी या या विद्यार्थ्यांची निवड झाली असून इयत्ता आठवी मधील गायत्री दिपक पांडे, श्वेता जिवन खंडारे, कल्याणी किशोर राऊत,धनश्री गोपाल सुर्वे, प्रतीक रामकृष्ण राऊत, प्रथमेश माणिकराव सुर्वे, सिद्धांत राजेश वानखडे, वेदांत संजय वानखडे, या विद्यार्थ्यांनी तासनतास अभ्यास करून हे यश संपादन केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,शाळेचे मुख्याध्यापक, मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना दिले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...