संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा (लाड):* स्थानीक कारंजाचे तहसिलदार धीरज मांजरे यांनी मतदान नोंदनी प्रक्रियेत उत्कुष्ठ कामगिरी केल्याबदल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आयोजित एका कार्यक्रमात मुंबई येथे दिनांक 24 जानेवारी2023 रोजी सन्मानित करण्यात आले.2022 मध्ये मतदार यादीचे अद्यावतीकरण, तक्रारीचे निवारन, राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यात जातीने लक्ष देऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयोग मुंबईकडून मतदार दिनाचे औचित्य साधून 25 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय उत्कृष्ट मतदान अधिकारी म्हणून कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य निवडणूक आयोगातील मान्यवरांची उपस्थिती होती.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...