संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा* शहराची इतिहासीक् वारसा सांगणारी आणि पुरातन सुरक्षेची साक्ष देणारी दिल्ली वेश गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती व सुधारण्याच्या प्रतिक्षत आहे.सदर कामाची निवेदा निघाली असून ४ ठेकेदारांनी ऑनलाइन पद्धतीने निवेदा भरल्या सुद्धा पुरातत्व विभागाच्या नियमावली नुसार गुणांकन केले असता 63% गुणांकन निघाले. शासन नियमानुसार 75% गुणांकन होणे अनिवार्य आहे. आणि या तांत्रिक अडचणीचे निरासरण करावे यासाठी पुरातत्व विभागाणे पुरातत्व व वस्तुसग्रंलय संचालनालय मुंबई यांना पत्र लिहून कळविले आहे.त्यामुळे यात सत्तेत सहभागी असलेले आमदार राजेंद्र पाटणी यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे व आपल्या दिलेल्या वाचनाची पूर्तता करावी अशी मागणी कारंजाकरांनी केली आहे .सध्या दिल्ली वेशीची ही अवस्था आहे ही अवस्था दूर करण्यासाठी राजकारणाच्या पुढे जाऊन शहराच्या सुरक्षा आणि सौंदर्यात भर टाकणाऱ्या दिल्ली वेशीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे." सास" प्रमूख श्याम सवाई.
*प्रतिक्रिया* - पुरातत्व विभागाचे संचालक हे माझे परिचयाचे स्नेही असलेले आणि कारंजा शहराच्या रहदारीत अडसर धडणाऱ्या वेसीचा प्रश्न लवकर मार्गी लागावा. या प्रामाणिक उद्देशाने मी त्यांना या प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी विनंती केली असून, याबाबतचे सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्याने सदर प्रश्न मार्गी लागेल असे दिसते आहे. त्यात स्थानिकांनी अधिक प्रयत्न करून सहकार्य करणे आणि काही दिवस वाहतुकीची अडचण समजून घ्यावी. *आदर्श सिंग सोनवणे - पोलीस निरीक्षक कारंजा शहर, पोलीस स्टेशन कारंजा( लाड)*
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...