आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*स्मशानभूमीत राबविली स्वच्छता मोहीम*!!
*राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ वनोजाचा उपक्रम*
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
मंगरुळपिर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील हिंदू स्मशानभूमीत राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे सदस्य नेहमीच वेगळे सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासत असते. यावेळी स्मशानभूमीतील कचरा, लहान झुडपे, तसेच स्मशानभूमीचा परीसर झाडून काढत सापसपाई केली.
यावेळी राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे सदस्य शशिकांत राऊत, चंद्रकांत राऊत, कुलदीप इंगोले, ओम राऊत, गजानन महल्ले, वीरेंद्र राऊत, धिरज राऊत, गोपाल राऊत, अमोल राऊत, कुणाल राऊत, गौरव कोल्हे, शिवा राऊत, विजय राऊत, सुरज राऊत, गौरव गावंडे, विठ्ठल राऊत, शुभम राऊत, अभिषेक राऊत, श्रीधर भिंगारे, सचिन राणे यांच्यासह आदींचा सदस्यांचा सहभाग होता.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...