वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला प्रती - मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातिल बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर यांच्यावर
तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य
रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार
वारे यांना निवेदनाद्वारे केली होती गोरगरीब लोकांच्या आरोग्य सेवेसाठी आधारवड
असलेल्या मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू
असुन डॉ आपल्या मनमर्जीचे मालक आहेत कधीही येतात आणि जातात
असाच काहीसा प्रकार शनिवारी सकाळी घडला बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर
विना अर्ज अनुपस्थित होते म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी
मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार
संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे यांना
निवेदन देऊन केली होती सदर तक्रारीची दखल घेत डॉ विजय वाडेकर यांची
मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातुन ग्रामीण रुग्णालय अकोट येथे बदली करण्यात
आली महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव
उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून अश्या कामचुकार डॉक्टर वर
कारवाई करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...