वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
कारंजा (लाड): दिनांक 28/01/2023 रोजी नापोका उमेशकुमार बिबेकर ब.नं. 1017 पोलीस स्टेशन कारंजा शहर यांना गूप्त बातमी द्वारामार्फत बातमी मीळाली की, ग्राम पोहा ते वालई रोडवर एका चार चाकी वाहनामध्ये अवैद्य देशी दारू वाहतुक करत आहे. वरुण सदर माहीती पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने साहेब यांना त्यांचे मार्गदर्शानात पो.उपनि. बि.सी. रेघीवाले पो.का. नितीन पाटील 338, पो.का. अमित भगत 311, पो.का. गजानन शिंदे 1409 यांनी खबर प्रमाणे वालई फाटा येथे सापळा रचुन एक चार चाकी वाहन खबर प्रमाणे थांबवून सदर वाहनाची पंचा समक्ष पाहनी केली असता फोर व्हीलर वाहन क्र. एम. एच. 06 ए.एफ.5722 व्हँगनर मध्ये देशी दारू बाँबी संत्रा कंपनिचे 90 एम. एल. चे एकून 16 बॉक्स प्रत्येकी बाँक्स मध्ये 90 एम एल चे 100 काँटर एकुण की. 56,000/-रू चा माल मीळाला. सदर प्रो माला बाबत सदर ईसम नामे प्रदिप तेजुसिंग राठोड वय 44 वर्ष रा. भडशिवणी ता. कारंजा जि. वाशिम यास देशी दारू बाळगण्याचा व वाहतूकीचा परवाना विचारला असता त्याने पंचा समक्ष नसल्याचे सांगीतले वरुण नमुद प्रो माल व वाहण व्हँगनर क्र, एम. एच. 06 ए.एफ.5722 जुनी वापरती कीं. अंदाजे 2,00000- असा एकुण 2,56,000 रु चा प्रो. माल जप्ती पंचनाम्याप्रमाणे नमुद आरोपीचे ताब्यातुन जप्त करुण ताब्यात घेतले. आरोपी नामे प्रदिप तेजुसिंग राठोड वय 44 वर्ष रा. भडशिवणी ता. कारंजा जि. वाशिम याचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.अशी माहिती कारंजा शहर पोलीस स्टेशन ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...