वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
)
अकोला प्रती - सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नर्स व इतर बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एस.वाय.असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे अकोला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसेंदिवस भोंगळ कारभार उघडकीस येत आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा काहीच धाक नसल्याचे घडत असलेल्या प्रकरणामुळे उघडकीस येत आहे दि २३/०१/२०२३ रोजी सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर ,नर्स उपलब्ध नसल्यामुळे आशा सेविकेनेच प्रसुती केल्याची धक्कादायक बातमी २६/०१/२०२३ रोजी वर्तमान पत्रात प्रकाशित करण्यात आली सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टर,५ आरोग्य सेविका,४ आरोग्य सेवक,१ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यीका २ , लिपिक १,फार्मासिस्ट १, परीचर २ ,आणी सुपरवायझर १ , अशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडी चा टाईम सकाळी आठ तीस चा असताना एकही कर्मचारी वेळेवर येत नाही इथेला हजेरी रजिस्टर नाथा मशीन कोणी केव्हाही या आणि जा अशी स्थिती आहे इथे दोन डॉक्टरांची नियुक्ती असून देखील रात्रीला डॉक्टर उपलब्ध नसतात स्वतः वैद्यकीय अधिकारी ओपीडी चा टाईम साडेआठ चा असताना दहा वाजता येतात तेही आठवड्यातून फक्त तीन दिवस उपस्थित असतात त्यामुळे बाकी कर्मचारी कधी येतात आणि जातात हे त्यांना माहीत नसते याची नोंद घ्यायला येथे कोणीच नसते येथील कर्मचाऱ्यांची नुसती मनमानी ड्युटी असते लाखो रुपये पगार घेणारे डॉक्टर व कर्मचारी दिन जाओ पैसा आओ ची भूमिका बजावतात असाच प्रकार 23 जानेवारी रोजी आसेगांव येथील गरोदर महिला रुग्णालयात उपचारासाठी आली असता अनुभवास आला सकाळी कोणीही कर्मचारी हजर नसतात बाई प्रस्तुतीच्या वेदनेने तडफडत होती रक्तप्रवाह सुरू झाला होता रक्ताच्या थारोळ्यात तडफणाऱ्या रुग्णाला त्याच गावच्या आशा वर्कर व दाईने प्रस्तुतीसाठी मदत केली त्यावेळी तिथे डॉक्टर नर्स आरोग्य सेविका कोणीही उपस्थित नव्हते त्या बाईचे नशीब बलवत्तर म्हणून रुग्ण बचावला या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच कर्मचारी उशिरा बाहेरगावावरून ये जा करतात नवीन बांधलेले सुसज्ज निवासस्थान ऊस पडले आहेत असा बेसिस्त कारभार चालत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वेळ नाही त्यामुळे वरिष्ठाचा धाक कोणाला राहिलेला नाही ज्या रुग्णासाठी दवाखाना आहे त्यांना वेळेवर औषध उपचाराची सेवा मिळत नाही तेव्हा शासन स्तरावर चौकशी व्हावी व अशा बेजबाबदार डॉक्टर नर्स यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सदर कारभार सुरळीत करण्यात यावा ही नम्र विनंती अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा आरोग्य अधिकारी हे या बेजबाबदार डॉक्टर व नर्स यांना पाठीशी घालत आहेत असे आम्ही समजू व सावरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तीव्र आंदोलन छळेल अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...