वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
*तातडीने मेल पाठवून मंत्री महोदयांना मागणी करणार व लवकरच मंत्र्यांची भेटही घेणार आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन*
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दिनांक २८/१/२०२३ गडचिरोली
अजून पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या धान विक्री व्हावयाची असल्याने शेतकरी धान विक्रीसाठी प्रतीक्षेत असून धान खरेदीची मुदत संपल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे धान खरेदीची मुदत आणखी १ महिन्याने वाढविण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा. श्री रमेशजी बारसागडे, भाजपा तालुक्याचे अध्यक्ष रामरतनजी गोहने बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा,विजयजी खरवडे, पांडुरंगजी समर्थ, यांचे सहप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण या संदर्भात लवकरच मंत्री महोदयांची भेट घेणार असून मुदत वाढवण्यासाठी तात्काळ आपले पत्र मेल द्वारा मंत्रि महोदयांना पाठवून त्यांना अवगत करणार असल्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...