वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनात . खऱ्या आदिवासींच्या अधिकारावर बोगस - इंतराचे अतिक्रमण होत आहे . हे हाणुन पाडले पाहीजे . भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविका या बाबत सविस्तार विवेचन करून आदिवासी बांधव आज शिक्षणात मागे पडत आहे . अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन एन झेड कुमरे 'SR P F यांनी सावलखेडा येथील आदिवासींच्या भव्य कोया पुनेम सम्मेलन व समाज प्रबोधना प्रसंगी केले . - जय गोंडवाना बहुउदेशिय गोटुल समिती सावलखेडा च्या वतीने भव्य कोया पुनेम सम्मेलन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम विर बाबुराव सडमाके चौक ' सावलखेडा येथे मनोज शिंह मडावी , चांदागड . 'यांच्या अध्यक्षतेखाली तर उदघाटक एन . झेड . कुमरे . सहउदघाटक पो . निरिक्षक काळबांधे ध्वजारोहन भाग्यवान टेकाम ' माजी जि . प . सदस्य यांचे हस्ते पार पडले . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शशीकांन्त मडावी .सरपंच' संदिप वरखडे रिपाईचे प्रा मुनिश्वर बोरकर गोंगपाचे प्रशांत शामकांन्त मडावी कांटेगे महाराज रांगी सरपंच अविनाश टेकाम .विनोद मडावी विजय राठी . प्रेमानंद रामटेके , उज्वला मडावी .विजयाताई टेकाम. पत्रकार बोडणे आदी लाभले होते याप्रसंगी शशीकांत मडावी म्हणाले की नाच गाण्याची संस्कृती जास्त न जपता विचारांची संस्कृती जपली पाहिजे तरच झोपलेल्याचा आवाज जयसेवा आला पाहीजे . मार्गदर्शन करतांना सरपंच संदिप वरखडे म्हणाले की 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महामंत्र शिका संघटित .व्हा . संघर्ष करा . खरा आदिवासी संघटीत झालाच नाही म्हणूनच आपली सामाजीक - राजकिय परिस्थिती वाईट आहे ति सुधारण्याची खरी गरज आहे . तर प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी आदिवासींनी आपले दैवत पाळावे पुजा - अर्चा करावी परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधाना ला विसरून चालणार नाही . याप्रसंगी ठाणेदार काळबांधे .कांटेगे महाराज ' प्रशांत मडावी यांचेही समायोचित भाषणे झालीत. अध्यक्षीय भाषणात मनोजशिह मडावी यांनी आदिवासींच्या दैवत पारी कुमार लिंगो .बाबत विश्रृत माहीती देवून जल . जंगल ' जमीन हि मुलनिवासी आदिवासींची संस्कृती आहे . त्याचे जतन आपण केले पाहीजे अश्या प्रकारचे मोलाचे मागदर्शन केले रात्रौ गोंडी .नृत्य स्पर्धा घेण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशोधन मडावी ' संचलन प्रिवन कुमरे यांनी केले तर कार्यक्रमासाठी सुधिर गेडाम ' कैलास पुराम ' जितेद्र कुमरे ' कालीदास मडावी ' संदिप मडावी ' चरणदास वट्टी ' रामदास कुमरे आदिंनी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमास बहुसंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...