वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
उपविभागीय अधिका-यांना दिले निवेदन
गडचिरोली:-वडसा सावंगी येथिल अन्यायग्रस्त शेतकरी माधव दिघोरे यांच्या वन हक्काच्या शेत जमिनीवर गाव गुंड असलेले हिवराज सहारे यांनी कब्जा केल्यामूळे गेल्या २० वर्षापासून त्यांच्या उदर निर्वाहाचे साधन हिरावल्या गेले असल्याने अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी उपविभागीय कार्यालय वडसा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत या मंडपाला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिका-यांनी भेट देऊन पाठिंबा जाहिर केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी दिली आहे.
उपोषण मंडपाला भेट दिल्यानंतर वंचितच्या शिष्ठमंडळाने उपविभागीय अधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले व सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन माधव दिघोरे यांना न्याय मिळवून द्यावे व प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावे अशी मागणी केली अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे
यावेळी वंचितचे महासचिव योगेंद्र बांगरे, जिल्हा संगटक भिमराव शेंडे, युवा नेते चंदू नैताम, जेष्ठ नेते एन आर रामटेके, जगन बंसोड, उध्दवराव खोब्रागडे, डाकराम वाघमारे, प्रविन रामटेके, भरत मेश्राम, नामदेव मेश्राम, हंसराज लांडगे, अनिल गोंडाने आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...