Home / विदर्भ / वाशिम / सामाजिक दायित्व पार...

विदर्भ    |    वाशिम

सामाजिक दायित्व पार पाडत गणेश ला केले चालते■ गंगा वैघ किय साहित्य सेवा बॅक चा उपक्रम ■- अॅड संदेश जिंतुरकर चे* *योगदान*

सामाजिक दायित्व पार पाडत गणेश ला केले चालते■ गंगा वैघ किय साहित्य सेवा बॅक चा उपक्रम ■- अॅड संदेश जिंतुरकर चे* *योगदान*

*सामाजिक दायित्व पार पाडत गणेश ला केले चालते■ गंगा वैघ किय साहित्य सेवा बॅक चा उपक्रम ■- अॅड संदेश जिंतुरकर चे* *योगदान*

 

*सामाजिक दायित्व पार पाडत गणेश ला केले चालते*

 

 

✍️दामोदर जोंधळेकर

       वाशिम

 

कारंजा(लाड) : -- वाशिम जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात प्रभावी कार्य करणारी सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा द्वारा संचालित गंगा वैद्यकिय साहीत्य सेवा बॅंक च्या उपक्रम च्या क्रियाशिल कार्याला स्व. जेष्ठ पत्रकार माणिकचंद जिंतुरकर यांच्या स्मुती प्रित्यर्थ वाशिम जिल्ह्या चे * *रोप्य महोत्सव वर्षा** निमित्य श्याम सवाई यांच्या संकल्पनेतून गंगा वैद्यकिय साहित्य सेवा बॅक संचालक तथा स्व माणिकचंद जिंतुरकर फाऊंडेशन चे अध्यक्ष अँड संदेश जितूरकर यांनी गणेश ला चालते करण्या करीता कुबडी ची व्यवस्था करुण दिली .

     घटना अशी घडली की कारंजा पंचायत समिती चे गटशिक्षण अधिकारी श्री श्रीकांत माने हे आपल्या शाळा तपासणी कार्यात कारंजा तालुक्यातील ग्राम जनुना येथे गेले असता त्यांना एक युवक पोलीओ ग्रस्त लाकडी काठी च्या कुबड्या तयार करुन कसा बसा फिरतो आहे त्यांच्या कडे व्यवस्थीत कुबडी नाही व जी कुबडी तो वापरतो आहे. त्यामूळे त्याला अधिक ईजा होऊ शकते हे लक्षात येताच आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे श्याम सवाई अध्यक्ष सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा लाड यांच्याशी सदर विषयावर माने साहेबांनी चर्चा केली. तेव्हा कारंजा लाड परिसरातील प्रथम नेत्रदात्या स्व. गंगा बाई सवाई यांच्या स्मुती प्रित्यर्थ चालणारे गंगा वैद्यकिय साहित्य सेवा बॅक च्या उपक्रम व्दारे या युवकाला मदत देता येईल असे चर्चा झाली व गंगा वैद्यकिय साहित्य सेवा बॅंक चे कार्यत्तपर संचालक तथा स्व माणिकचंद जितूरकर फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड संदेश जिंतुरकर यांनी तत्काळ मदत करण्याचे ठरविले ह्यापूर्वी ही संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी तीन अपंग बांधवांना तीन चाकी सायकल वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या आहेत.

     वाशिम जिल्ह्याला पंचवीस वर्षे पुर्ण होत आहे या निमित्य सर्वधर्म मित्र मंडळ व्दारे विविध क्षेत्रात कार्य केल्या जात आहे याची सुरूवात सदर उपक्रमातून होत आहे ह्या कार्यात श्री माने सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कारंजा लाड , श्याम सवाई संयोजक गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बँक व अॅड. संदेश जिंतुरकर संचालक गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम शक्य झाला आहे तसेच याप्रसंगी सर्वधर्म मित्र मंडळ कारंजाद्वारे राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय साहित्य उपक्रमाचा इतर रुग्णांना सुद्धा माहिती व्हावी त्याकरिता ज्यांच्याकडे अडगळीच्या ठिकाणी वैद्यकीय पडले आहेत त्यांनी बँकेत जमा करावे किंवा इतरांना मदत करता येईल असे साहित्य बँकेत जमा करावे असे आवाहन श्याम सवाई यांनी याप्रसंगी केले आहे

       सदर गणेशला कुबडी ही दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर प्रिंपी येथील स्व. बाबा साहेब नाईक विद्यालय येथे जाऊन गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने सर, सर्वधर्म मित्र मंडळाचे चे श्याम सवाई ह्यांच्या हस्ते स्व. माणिकचंद जिंतुरकर फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड .संदेश  जिंतुरकर ह्यांनी दिली ह्यावेळी पत्रकार अभय भाऊ खेडकर प्रफुल बानगांवकर , तोसिफ खान सरफराज खांन व मुख्याध्यापक गजानन मते , प्रा.भगत..इतदीच्या उपस्थित सदर कुबडी ही आशिष मेडिकलस चे संचालक व सामाजिक कार्यकर्ते आशिष बंड यांनी नो लॉस नो प्रॉफिट या दराने संस्थेला उपलब्ध करू दिली.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...