वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :- जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली येतील कार्यरत कृषी अधिकारी वर्ग २ ची कु शितल रामनाथ खोब्रागडे हिला सन २० 22 - 2023 चा उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनी मा संजय मिणा जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे हस्ते पुरस्कार प्रधान करून सत्कार करण्यात आला कु शितल रामनाथ खोब्रागडे हिने आपल्या सेवाकाळात गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना चे उत्कृष्ठ कामगिरी बजावली व अपघात झालेल्यांना तात्काळ विमा कसा मिळेल त्याबदल सहकार्य केले अनेक उपक्रम कार्यक्रम राबविले शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शक केले . आपल्या टेबलवर केलेल्या कामाची पावती म्हणून कु. शितल हिचा सत्कार करण्यात आला मागील वर्षी सुद्धा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे जिल्हा पोलिस अधिक्षक . यांचे हस्ते सत्कार करण्यात आला होता हे विशेष कु . शितल हि रामनाथ खोब्रागडे ( गोकुळनगर ) विस्तार अधिकारी ' शिक्षण विभाग पंचायत समिती धानोरा ( से . नि . ) संध्या समाजीक कार्यकर्ते म्हणुन कार्य करणारे यांची मुलगी शितल हि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे m sc चे .शिक्षण घेवून mp s c परिक्षेत पास होवून गेल्या तिन वर्षापासून जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कृषी अधिकारी वर्ग 2 च्या पदावर कार्यरत आहे . त्याच्या उत्कृष्ट कामगिरी व पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी मास्तोळी तालुका कृषी अधिकारी श्रीमती पवार सहीत कृषी विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी व सामाजीक संघटनेनी अभिनंदन केले
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...