Home / विदर्भ / वाशिम / *कामरगावातील बालाजी...

विदर्भ    |    वाशिम

*कामरगावातील बालाजी प्लॉट वाशियांची नाली बाधंकामा बाबत तकार*! ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यचा हेतुपुरस्सर त्रास

*कामरगावातील बालाजी प्लॉट वाशियांची नाली बाधंकामा बाबत तकार*!    ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यचा हेतुपुरस्सर त्रास

*कामरगावातील बालाजी प्लॉट वाशियांची नाली बाधंकामा बाबत तकार*!

 

ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यचा हेतुपुरस्सर त्रास

 

     ✍️दामोदर जोंधळेकर

 

कारंजा(लाड):बालाजी प्लॉट कामरगावं येथील रहिवाश्यानी आज आपल्या राहत्या घरात घान आणि रोगरांईचा त्रास थांबवा यासाठी आपल्या घरा समोर हेतुपुरस्सर बांध काम करून नाली करण्याच्या कामाला विरोध करीत गट विकासअधिकारी,तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन आपल्या वरील अन्याय दूर करण्याचे निवेदन दिले  त्यात ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना  ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये सहकार्य न केल्याने त्याचे आसुढ आमचेवर ओढवून आमचेवर अन्याय करीत आहे  बालाजी नगरला लागुन असलेले काझी प्लॉट येथिल सांडपाणी हेतू पुरत्सर व द्वेशाने बालाजीनगर मध्ये आमचे घरासमोर सोडण्याचा ग्रामपंचायतचा चुकीचा प्रत्यन सुरू आहे. त्याकरीता  पोलीसला सोबत घेवून वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.  सदर चुकीच्या कामास हरकत असुन ग्रामपंचायतने नियमानुसारच काम करूण काझी प्लॉटचे पाणी काझी प्लॉट मधुनच नाली बांधकाम करण्याची मागणी  बालाजी नगरची नाली रोडच्या दुतर्फा बांधुन सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी केली असून योग्य रितीने  नाली बांधकामास आमची कोणतीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र चुकीच्या कामास विरोध करणार असल्याचे सांगून  गटविकास अधिकारी तथा तसंम अधिकाऱ्यांनी  पाहणी करून योग्य कामाचे निर्देश ग्रामपंचायतला देण्याची विनंती निवेतनातीन केली आहे . अन्याय होणार नाही अशी मागणी निवेदनातून बालाजी नगरवाशी सरफराज खान ,संदल  खान, साबीर खान, परवेज मेमन, नितीन काकांनी, हुसेन अली, अफसर खान आदींनी नीवेदणातून केली आहे .त्यात त्यांनी दुतर्फा नाली बांधकामास  ग्रामपंचायतला आर्थिक व सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयारी दाखवीत आपल्यावरील अन्याय निवरण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...