वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती होती.परीक्षा पे चर्चा या चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची भीती दूर होत असून पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी यांचा शाळास्तरावरील हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिजामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे येथे आयोजित परीक्षा पे चर्चा या चित्रकला स्पर्धेच्या कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटेश सेवा समिती अध्यक्ष माजी आ.विजराव जाधव होते तर प्रमुख उपस्थितीत अनुप धोत्रे,भाजप ता.अध्यक्ष सुरेश मुंडे,शहरअध्यक्ष संतोष तिखे,सरचिटणीस झिया,स्वीय सहायक खा संजय धोत्रे प्रदीप पाटील नंदापुरे, मोहन पारधी,ता उपाध्यक्ष पवन इंगळे,ता सचिव दिनेश राठोड, सरचिटणीस गजानन नवघरे,प्राचार्य राधेश्याम घुगे,सरपंच पांगरी सुधाकर नवघरे,सरपंच अमानी अनिल जाधव,सरपंच बोरगाव विकास लांडकर, सरपंच कोळगाव विठ्ठल धंदरे,केळी सरपंच प्रवीण घुगे,सरपंच चांड्स सोमाणी,सरपंच झोडगा कैलास ठेंगे,सरपंच माळेगाव स्वाती सरोदे,नंदकिशोर नवघरे,प्रल्हाद नवघरे,प्रशांत गुडदे उपस्थित होते,सर्व मान्यवरांच्या हस्ते मा जिजाऊ,माता सरस्वती चे पूजन घेण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विजयराव जाधव व अनुप धोत्रे यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला.विद्यालयातील चित्रकला स्पर्धेत एकूण 407 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून प्रथम अश्विनी नवघरे वर्ग 10 वा, द्वितीय निलेश बाजड वर्ग 12 वा, तृतीय प्रणाली इंगळे वर्ग 12 वा यांनी घेतला असून त्यांना मानचिन्ह,प्रमाणपत्र विजयरव जाधव ,अनुप धोत्रे यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास खराटे,नवनाथ मुठाळ,परमेश्वर वाळूकर,प्रा.संतोष वाझुळकर,प्रा.पंकज ईश्वरे, प्रा.बाळासाहेब राऊत,रामेश्वर मानवतकर,गणेश बाजड,रवी जंजाळकर, वैशाली धंदरे,चुणीलाल जाधव,शिक्षकेत्तर अनंत जहागीरदार,संदीप देशमुख ,बळीराम नवघरे,मोहन सिरसाट, नितेश हजारे,यांच्यासह वर्ग 5 वी ते12 वीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन गणेश वाझुळकर यांनी तर आभारप्रदर्शन उमेश लहाने यांनी केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...