वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी :दामोदर जोंधळेकर
वाशिम:-कारंजा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा व वाईट कृतीचा शिवसेना पक्षाकडून ठपका ठेवून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांनी नुकतेच एका पत्राद्वारे मो. सलीम मो. इस्माईल चव्हाण (तेली) यांची शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून पदमुक्त केले आहे.
सदर पत्रामध्ये नमूद केले आहे की, आपणांस सुचित करण्यात येते की आपण महाराष्ट्र वाहतुक सेना वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी काम करीत आहात. दि. 28/06/2021 रोजी मा. शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुरेश का, मापारी वाशीम यांच्या शिफारसी नुसार तसेच श्री. गजानन देशमुख अकोला वाशिम सचिव यांनी स्वतः सोबत येऊन आपणांस नियुक्ती द्यावी अशी मा. अध्यक्ष श्री. उदय दळवी यांना विनंती केल्यामुळे आपणांस पद नियुक्ती दिली होती. आपण संघटनेमध्ये एकही सभासद वाढविला नाही. संघटनेचे पद देतेवेळी आपणांस वाशिम जिल्हाध्यक्ष पदावर काम करताना संघटनेला कोणत्याही प्रकारची हानी होईल असे कृत्य आपल्या वतीने होणार नाही यांची काळजी घेणेबाबत आपणांस सुचना करण्यात आल्या होत्या. परंतु कांरजा पोलीस ठाणे यांच्या वतीने आपणांवर गंभीर आरोप करून कारवाई करण्यात येत आहे. याची माहिती पत्राद्वारे दत्ता पाटील तुरक उपजिल्हा प्रमुख कार्यक्षेत्र कांरजा मानोरा व गणेश बाबरे शिवसेना शहर प्रमुख कार्यक्षेत्र कारंजा (लाड) यांनी वाईट कृत्याची माहिती दिली आहे. सदर बाब गंभीर असून संघटनेला हानिकारक आहे. हे लक्षात घेता मा. अध्यक्ष उदय दळवी यांच्या आदेशावरुन आपणांस महाराष्ट्र वाहतुक सेना वाशिम जिल्हा अध्यक्ष या पदावरुन पदमुक्त करण्यात येत असल्याचे सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...