वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक शेंदूरजना मोरे येथील गजानन सावध वय अंदाजे ५५ वर्ष यांनी दुपारी १ वाजता मजलापुर शिवारातील एका शेतातील विहिरीत विषारी औषध प्राशन करून विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, सदर घटनेची माहिती शेलुबाजार येथील ए.पी. आय. मंजुषा मोरे पो. स्टे. मंगरूळपीर यांनी श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा राष्ट्रीय सेवा योजना आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली.
पथकाने घटनास्थळी धाव घेत अवघ्या १ तासात गडाच्या सहाय्याने सदर मृतदेह बाहेर काढला. यावेळी पथकाचे ज्ञानेश्वर खडसे, नामदेव डाळ, प्रविण गावंडे, महेंद्रा वंजारे, आदित्य इंगोले, अनिकेत इंगळे तसेच ए.पी.आय. मंजुषा मोरे, पो. हे. का. संतोष मनवर, पो. का. गोपाल कव्हर, संदीप खडसे आदि उपस्थित होते. यावेळी मृतदेह बघण्यासाठी गावकर्यांनी एकच गर्दी केली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...