वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील प्रतिष्ठित व्यावसायिक अंबाई साडी सेन्टर आणि अंबाई इंटरप्राइजस चे संचालक उदय काळुशे यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा देवी भगवानराव काळुशे यांच्या स्मृतिदिना निमित्त आज दि.२४ जानेवारी २०२३ रोजी वनोजा येथील भोलेनाथ वृद्धाश्रमात सर्व वृद्धाना ब्लॅंकेट आणि फराळाचे वाटप करण्यात आले. आईची आठवण म्हणून आज हा नवीन उपक्रम काळूशे बंधू यांनी साजरा केला. आईच्या स्मृतीदिनाची आठवन म्हणून आबालवृद्ध, वृद्धाश्रमातील वडीलधारी मंडळी सोबत उदय काळूशे यांनी आईचा स्मृती दिन साजरा केला. वृद्धाश्रमातील वृद्धांना फराळाचे वाटप करून ब्लँकेट भेट म्हणून देणात आले. त्या प्रसंगी सचिन डोफेकर, विलास लांभाडे, अर्जुन सुर्वे, गोलू हरणे, भारत काळे, प्रताप महाराज, तसेच उदय काळुशे यांचे मोठे भाऊ अरुण काळुशे ,धनंजय काळुशे, महेश काळुसे, मधुकर डोके, मंगेश कळुसे यांची उपस्तिथी होती . तसेच श्री भोलेबाबा यांना शाल व ११०० रुपये देणगी देऊन त्यांचे स्वागत भगवानराव काळुशे यांनी केले, दरवर्षी आई च्या स्मृतिदिना निमित्त काही तरी नवीन उपक्रम उदय काळुशे , अरुण काळुशे
बंधु करत असतात.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...