वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर
कारंजा( लाड): दिनांक २३ जानेवारी२०२३ रोजी कारंजा महेश भवन येथे अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे यांच्या प्रचारार्थ महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासभेला पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे अध्यक्ष रिसोड मतदार संघाचे आमदार अमित झनक होते तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सरनाईक,शिवसेना नेते कॅप्टन सुर्वे ,संभाजी बिग्रेट चे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर कारंजा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तराज डहाके,काँग्रेस चे प्रदेश सचिव दिलीप भोजराज,समाजकल्याण सभापती अशोकराव डोंगरदिवे, प. स.सभापती छोटू बापू देशमुख,आघाडीचे तिन्ही पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.कर्क्रमाचे सूत्रसंचालन विनोद मनवर प्रास्ताविक दिलीप भोजराज यांनी तर आभार निलेश कानडे यांनी मानले सर्वांनी उमेदवार धीरज लिंगाडे याना विजयी करण्याचा संकल्प केला .
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...