वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर
एकात्मिक बाल विकास सेवा विभागांतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने मालेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सोमवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी आयटकच्या नेतृत्वाखाली मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. यावेळी मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभर महिलांनी प्रशासनाला मोबाईल परत केले आहेत.
आयटक संलग्न महाराष्ट्र जिल्हा शाखा वाशिम / मालेगाव यांनी हे आंदोलन केले. यावेळी कॉ.डिंगाबर अंभोरे, काॅ सौ, सविता इंगळे, काॅ मालती राठोड, मंगला घुगे, रुपाली तायडे आदींनी महिलांना मार्गदर्शन केले. मालेगाव तालुक्यातील शंभर महिलांनी आपले मोबाईल परत केले आहेत.
अंगणवाडी सेविकांना निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिले आहेत. त्याची वॉरंटी व गॅरंटी संपलेली आहे.सध्यास्थीतित अनेक सेविकांचे मोबाईल नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही सेविकांनाच करावा लागत आहे. तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये त्रुटी आहेत. या संदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन दिले; परंतु, या निवेदनांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचा निषेध नोंदवत एकात्मिक बालविकास विभागाकडे अंगणवाडी सेविकांनी सामुहिक हे मोबाईल एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्या कडे जमा करण्यात आले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...