Home / विदर्भ / वाशिम / *लोकशाहीर अण्णाभाऊ...

विदर्भ    |    वाशिम

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती व उस्ताद लहुजी साळवे चौकामध्ये सुभाषचंद्र बोस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!!*

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती व उस्ताद लहुजी साळवे चौकामध्ये  सुभाषचंद्र बोस  हिंदू हृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!!*

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती व उस्ताद लहुजी साळवे चौकामध्ये  सुभाषचंद्र बोस  हिंदू हृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!!*

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

 

कारंजा (लाड): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती यांच्यावतीने सुभाचन्द्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी . डॉ. रमेश चंदनशिव तर प्रमुख अतिथी श्री गुरू मंदिर रुग्णवाहिकेचे  रुग्णसेवक रमेश देशमुख समाजसेवक युवानेते विनोद इंगळे  शिवसैनिक प्रसन्ना काळबांडे  शिवसैनिक अमोल गोडवे श्री गायकवाड साहेब  श्रीमान गजानन आसरे अण्णाभाऊ उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघमारे विठ्ठल भाऊ लोंढे श्री गजानन भाऊ पवार  दशरथ साळवे  शेषराव तायडे कमलेश कडोळे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे  पूजन करून   त्यांच्या कार्याबद्दल उजाळा देण्यात आला त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष श्री दिपकभाऊ वाघमारे उपाध्यक्ष व विठ्ठलभाऊ लोंढे गजानन पवार , संतोष चाबुकस्वार, सुधीर पवार, श्याम शिखरे, शेषराव तायडे ,आशिष थाटबडवे ,अजय दोडके, राहुल  घनगावकर ,संजय जोंधळे ,राहुल इंगळे ,निलेश वाघमारे ,सुनील अभिजित पवार, सुमित श्रीपाद जोधळे, वाघमारे श्याम शिखरे, बबनराव भोंगळ,  मोरेश्वर पवार, ओम खंडारे ,राहुल पवार, भगवान दोडके,आदित्य लौंढे, ओम घंगावकर ,अभिषेक लोंढे , शिवम साबळे ,सचिन यंगळ , गोकुळ घनगावकर, शिवम जोधळे,  गौरव खंडारे य्यांची प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित होते.संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव दशरथ सावळे यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...