वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
अकोला प्रती - सारकिन्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस,आरोग्य उपकेंद्रात गैरहजर असणाऱ्या आरोग्य सेविका व डॉक्टर वर कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम सारकिन्ही येथील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार म्हणून देणाऱ्या खिचडी मधून ऐकून 14 विद्यार्थ्यांना आणि 4 महिलांना विषबाधा झाली, बाधित झालेल्या रुग्णांना गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी नेले असता, आरोग्य उपकेंद्राला कुलूप आढळले, त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन महान येथे उपचारासाठी नेले, तेथे वैधकिय अधिकारी ड्रॉ, आशिष इंगळे, आरोग्य सेवक नवलकर, यांनी उपचार केले, सर्व बधितांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकिय अधिकारी इंगळे यांनी सांगितले,सारकिन्ही येथील अंगणवाडी मध्ये ऐकून 30 विद्यार्थी असल्याची माहिती आहे,, 30 पैकी बरेच विद्यार्थी गैरहजर असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे, शनिवारी सकाळी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून खिचडी शिजवायला टाकली, त्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्या गंजामध्ये पाल पडली, आणि ती पूर्ण शिजली, आणि खिचडी मुलांना खाण्यासाठी दिली, त्यावेळी लक्ष्य संतोष आंबेकर वय 5 वर्षे याचे डब्यात पाल आढळली, त्या वेळी ऐकच हल्ला कल्लोळ होऊन गावात चर्चा पसरली, ग्राम पंचायत कर्मचारी, आदी गावातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी सर्व मुलांना प्रथम गावातील आरोग्य उपकेंद्रा मध्ये उपचारा साठी आणले, त्यावेळी आरोग्य सेविका मंगला भगत ह्या गैरहजर असल्याचे दिसून आले, त्यानंतर लगेच महान प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार्थ दखल केले, यामध्ये 4 महिला आणि 12 मुले असल्याची माहिती आहे, वैधकीय अधिकारी इंगळे यांनी सर्वांच्या तब्येती चांगल्या असल्याचे सांगितले, अंगणवाडी सेविका गोदावरी पवार आणि मदतनीस म्हणून मीना खंडारे ह्या असल्याची माहिती समोर आली आहे, दोषी विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या वतीने केली आहे, गैरहजर असलेल्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले,ॲड रोशन तायडे, आकाश मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...