वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :( उमेश इंगळे)
अकोला प्रती -पोलिस पॅनल करिता पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटल उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे काल परवा पोलिस पॅनल करिता पोलिस कर्मचारी करीता हॉस्पिटल उपलब्ध नसल्यामुळे (MT Sation) ला कार्यरत एका पोलिस कर्मचारी यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्देवी व लाजिरवाणी बाब आहे पोलिस पॅनल करिता अकोला मंदिर एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही काही दिवसांपूर्वी आयकॉन, ओझोन हॉस्पिटलमध्ये पोलिस पॅनल करिता हॉस्पिटल उपलब्ध होते.पंरतु काही कारणास्तव तेपण नाही पोलिस कर्मचारी हे रात्र न दिवस ड्युटी करतात ड्युटी बरोबरच त्यांना त्यांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी असते पंरतु अकोला पोलिस कर्मचारी साठी पोलिस पॅनल चे कोणतेच हॉस्पिटल नाही करीता पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोला पोलिस अधीक्षक संदीप घुगे साहेब यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...