वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर
कारंजा (लाड):सामाजिक एकता, बंधुता आणि चर्मकार समाजाचे प्रबोधन या उद्देशाने कारंजा येथे येत्या 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संत रविदास महाराज जयंती उत्सव व चर्मकार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप नजीकच्या महालक्ष्मी मंगलम सभागृहात गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड हे उपस्थित असतील तर प्रमुख वक्त्या म्हणून अकोला येथील साहित्यिक,प्रतिज्ञाकार प्रभावी वक्त्या प्रा. डॉ.सौ निर्मलाताई भामोदे ह्या उपस्थित राहणार आहेत. शिवाय या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.सी.खारोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष समाधान माने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे हे उपस्थित राहतील.दरम्यान या कार्यक्रमाला कारंजा शहर व तालुक्यातील चर्मकार समाज बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कारंजा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...