वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :--ट्रॉबेरी लागवड हि कृषी विभागाची नाविण्यपूर्ण योजना शेतकऱ्यांना फायदेशिर ठरणार आहे . जिल्हा नियोजन समिती अंर्तगत नाविण्यपूर्ण योजना सन २०२२ - २०23 अंतर्गत शेतकर्यांच्या शेतात स्ट्रॉबेरी लागवड करण्यात येत असुन नुकतेच पारडी येथील शेतकरी देवेंद्र पंढरी कोहाडकर यांच्या शेतात सागवड क्षेत्र ० .2 o हे . सर्व्हे क्र . ० . २१ मधील शेतात जिल्हा कृषी अधिकारी मातोबी व तालुका कृषी अधिकारी पवार मॉडम गडचिरोली यांच्या सहकार्याने ट्रॉबेरी चे उत्पादन घेण्यात आले आहे . ट्रॉबेरी उत्पादन महाबळेश्वर सारखा थंड हवेच्या ठिकाणी लागवड केल्या जातो . ट्रॉबेरी उत्पादन मग गडचिरोली जिल्ह्यात का होत नाही या प्रयोग आपण गडचिरोली जिल्ह्यात करायला पाहीजे म्हणुन जिल्हा कृषी अधिकारी मातोबी साहेबांनी स्वत : महाबळेश्वर वरून बियाणे आणून शिक्षक शेतकरी पंढरी कोहाळकर कॅम्प एरिया गडचिरोली यांच्या पारडी - वैनगंगा नदिपलीकडे चंद्रपूर रोड येथील शेतान .ट्रॉबरी चा प्रयोग करण्यात आला . आज दररोज ४ ते ५ किलो ट्रॉबरी कोहाळकर सर काढतात . ट्रॉबेरीची एका किलोची किंमत महाबळेबर कडे ५०० रुपये आहे कोहाळकर शेतकरी इकडे ४०० रुपये प्रति किलो विकतो . एकंदरीत तिन महिन्याचे उत्पादन दोन लाख रुपये होतो असे कोहाळकर आमच्या प्रतिनिधी जवळ सांगीतले . एका एकरात उत्पादन काढण्यासाठी 30 हजार रुपये खर्च सुरवातीला शेतकऱ्यांना करावयाचा आहे . याचे अनुदानही शासनामार्फत दिल्या जातो अशी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना कृषी विभागाने आणली आहे ट्रॉबेरी हि खायला गोड - द्राक्षे ' सफरचंद प्रमाणे आहे . ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे स्वत जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी शेतात जावून पाहणी करून ट्रॉबेरीची चव घेवून लवकरच अनुदान देण्याचे शेतकन्यांना सांगीतले त्यामुळे शेतकरी आनंदात ट्रॉबेरीचे उत्पादन काढत आहे कोहाळकर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांचे आभार मानले .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...