वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली -- सेवानिवृत्त शिक्षक , प्राध्यापक , शिक्षकेंतर कर्मचारी यांचे ७व्या वेतन आयोगाचे रोखीने मिळणारे तिन हप्ते अजुनही मिळाले नाही . तत्कालिन शिक्षक आमदार व शिक्षक आमदारीकेत उभे राहू म्हणणारे उमेदवार आदीनी सेवानिवृत .शिक्षकाचे ७ वे वेतनाचे हफ्ते मिळवून देण्यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले नाही त्याना याचे लेनेदेनेही नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक संघटनांनी होवू घातलेल्या शिक्षक आमदार निवडणूकीवर बहिष्कार टाकत असल्याचे एका निवेदनाद्वारे शासनाला कळविल्याचे प्रा . मुनिश्चर बोरकर यांनी कळविले आहे . सेवा निवृत्त शिक्षकांचे तिन हप्ते गेल्या पाच वर्षापासून मिळाले नाही . सेवानिवृत्त शिक्षकांच्या सततच्या निवेदन ' आंदोलनाचा रेटयामुळे मागील वर्षी माध्यमिक शिक्षण विभागाला अनुदानप्राप्त झाले होते परंतू बिडिएस मुळे सदर अनुदान शासनाला परत गेल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निकम यांनी सांगीतले . यावर्षी शासनाने अनुदान दिल्याचे कळते परंतु ते मार्च महिन्यात मिळणार ' मार्च मधे बिडिएस बंद पडल्यास पुन्हा मागील वर्षाची पुर्नरावृती होणार अश्या परिस्थितीत सेवावृत् शिक्षकाने करायचे काय ? असा प्रश्न पडला आहे . शिक्षक आमदार व शिक्षक आमदारीकेच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार केवळ लालीपाप देण्याचे काम करीत आहेत . सदर समश्या हि संपूर्ण विद भातील सेवानिवृत . शिक्षकांची आहे .त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक संघटना गडचिरोली चे सेवानिवृत्त कर्मचार्यानी होवू घातलेल्या शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे एक जबाबदार शिक्षक प्रा. मुनिश्वर बोरकर बोरकर यांनी एका पत्रकाद्वारे शासनाला व सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना कळविले आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...