वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
????कुलकुली ग्राम पंचायत चा वाली कोण ????
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील कुलकुली ग्रामपंचायत मधे सचिव नेहमीच गैरहजर राहतात . त्यामुळे सदर ग्रामपंचायत च्या दरवाज्याचे कुलप न लावता कडी लावून चपराशी सुद्धा गैरहजर तेव्हा सदर ग्रामपंचायत चा वाली कोण असा प्रश्न गावकर्यांना पडला आहे प्राप्त माहितीनुसार असे कळते की सदर ग्रामपंचायत चे ग्राम सेवक आरमोरी येथे राहतात ते हफ्यातुन एक दिवश ग्रामपंचायत ला जातात बाकी दिवस कळी लावून दरवाजा बंद असा प्रकार सुरु असल्यामुळे गावातील ग्रामस्थांची कामे होत नाही . विकासाच्या कामाला अडथळा निमार्ण होतो रहिवासी दाराला 'घरकुल चे नविन अर्जअशी ओरड गावकऱ्यांची आहे . कुलकुली गाव हे अती दुर्गम भागात जरी असले तरी ग्रामपंचायत रस्त्यावर आहे . त्यामुळे आमच्या प्रतिनिधीनी सदर ग्रामपंचायत ला भेट दिली असता दोनदाही कडी लावून दरवाजा बंदच होता सचिवच राहत नाही तर चपराशी कसा राहणार शासन म्हणतो ग्रामसेवक मुख्यालयी राहावे . परंतू शासनाला न जुमानता सतत गैरहजर राहून घरभाडे मात्र घेवून माझे कुणीही काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात सदर ३ वर्ष त्याच ग्रामपंचायत चा कारभार सांभाळणार्या ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदचे सि ओ . किवा संवर्ग विकास अधिकारी आरमोरी यांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केल्या जात आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...