*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
Reg No. MH-36-0010493
????????मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी पीपल्स????????
???? रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार????
????आदरणीय प्रा जोगेंद्रजी कवाडे सर????
✍️मुनिश्वर बोरकर
अमरावती/चांदुर रेल्वे:- यांनी काढलेल्या जागतिक कीर्तीच्या लॉन्गमार्च मुळे नामांतराचालढा हा देशभर पोहोचला .आणि पुढे हा लढा देशव्यापी बनला असे सांगून या लढ्याला शहीद भीमसैनिकांच्या बलिदानाचे मिळालेले बळ आणि प्रा जोगेंद्र कवाडे सरांनी अविरत सोळा वर्ष केलेल्या संघर्षामुळेच राज्य सरकारला नामांतर करण्यास बाध्य होऊन अखेर 14 जानेवारी 1994 ला आंबेडकरी जनतेची नामांतराची मागणी पूर्ण करावी लागली असे असे प्रतिपादन *पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष* *चरणदास इंगोले* यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे 14 जानेवारी रोजी सायंकाळी6वाजता हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या नामांतर सोहळ्याप्रसंगी बोलताना केले .
नामांतर दिनाच्या औचित्य साधून सोहळ्याचे आयोजक नानासाहेब डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मंचावर माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी जि.प .अध्यक्ष नितीन गोंडाने, एडवोकेट शिवाजीराव देशमुख ,चांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पवार साहेब ,लॉर्ड बुद्धाचे कैलास मोरे, माजी सभापती सुभाष चव्हाण फिरपा तालुका अध्यक्ष प्रकाश रंगारी कार्याध्यक्ष बबन मोहोड यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...
*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...
वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...