अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
पोर्ला येथे आंतरजातीय विवाह ( स्वागत समारंभ ) संपन्न .
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :--पोरला येथील मायावती पिसाराम येंचिलवार व मेंढा येथील सुरेश रोहिदास लाळे ' यांचा आंतरजातीय विवाह होवून स्वागत समारंभाचा कार्यक्रम तुलतूली प्रकल्प ' पोरला येथे वधू - वरांच्या आईवडीलांच्या सहमतीने व मान्यवर व्यक्तीच्या साक्षीने स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला . सदर स्वागत समारंभास डॉ . महेश कोपूलवार प्रा . मुनिश्वर बोरकर ' हंसराज उंदिरवाडे , माजी उपनिरिक्षक देविदास भोयर ' तंटामुक्ती चे अध्यक्ष भाष्करराव मेश्राम ' पो . पाटिल हितेंद्र बारसागडे ' माजी उपसरपंच बापुजी फरांडे ' भैसारे ' अशोक खोबरागडे ' परशराम बांबोळे संतोष दशमुखे दत्तुजी कळमवार ' आदिच्या उपस्थितीत संपन्न झाला . आंतरजातीय विवाह सोहळा हि काळाची गरज आहे . जाती - पातीचे बंधन तोडून पोरला येथील येंचिलवार व लाळे कुटुबियांनी एक आदर्श घडविला . मान्यवरांनी वधू वरांच्या भविष्यात सुख व समृधिचे जावोत अश्या शुभेच्छा दिल्यात तर यैचिलवार' -लाळे परिवाराचे आभार व्यक्त करून अश्या कुटुंबापासुन समाजानेआदर्श घडवावा असे विचार व्यक्त केलेत स्वागत समारंभात भोजनदान देवुन . डॉन्स हंगामा घेण्यात आला स्वागत समारंभास अमृत सुनकिनवार ' केशव सामृतवार रवि सामृतवार रेखा दत्तुजी कळमवार विशाखा निलेश पटले माया पांडू अम्मावार वच्छला शनिराम येंचिलवार शुभम दशमुखे ,बारसागडे सहीत पोर्ला व मेंढा येथील बहुसंख्य मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते .
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...