Home / विदर्भ / अकोला / ❇️शेळद ग्रामपंचायत...

विदर्भ    |    अकोला

❇️शेळद ग्रामपंचायत परिसरातील जंगली रानडुकरे यांची विल्हेवाट लावा - शुभम तिडके❇️

❇️शेळद ग्रामपंचायत परिसरातील जंगली रानडुकरे यांची विल्हेवाट लावा - शुभम तिडके❇️

❇️शेळद ग्रामपंचायत परिसरातील जंगली रानडुकरे यांची विल्हेवाट लावा - शुभम तिडके❇️

 

  ✍️उमेश इंगळे

     अकोला

 

अकोला: - बाळापुर तालुक्यातील शेळद  ग्रामपंचायत परिसरात रानडुकरे मोठ्या प्रमाणात झाली आहेत शेळद ग्रामपंचायत परिसरातील जंगली रानडुकरे यांची विल्हेवाट लावा अशी मागणी बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम तिडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे  शेळद गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाला दिनांक 6 जानेवारी 2023 ला गावठी व जंगली रानडुकराची माहिती देऊन सुद्धा ही कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाही व काल दिनांक 16.1.2023 रोजी गंभीर घटना फातिमा कॉलनी अकोला नाका शेळद या परिसरात घडली आहे रानटी रानडुकरांनी एक लहान मुलगा व एक ज्येष्ठ नागरिक शेख नबी शेख मेहबूब व मदरशामध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी शेख साहिल शेख समीर यांना गंभीर जखमी केलेले आहे व तसेच शेतातील शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा केले आहे व हे शेळद ग्रामपंचायत रहिवाशी नागरिकांना त्रास सुद्धा देत आहेत या जंगली जनावरामुळे एखादा नागरिक मृत्यू सुद्धा होऊ शकतो शरद ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना निवेदन देऊन सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई शेळद ग्रामपंचायत ने केली नाही किंवा या मोकाट रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागातील कुठल्याच कर्मचाऱ्याला पाचारण केले नाही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडून आला आहे याला जबाबदार सर्वस्वी ग्रामपंचायत आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसात जर संपूर्ण जनावराची विल्हेवाट व जखमी नागरिकांना व शेतीमधील नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई करण्यात देण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत शेळद बहुजन विकास पॅनलचे सदस्य संपूर्ण नागरिक तीव्र आंदोलन करतील पंचायत समिती बाळापूर मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे असा इशारा बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके व ग्रामपंचायत सदस्य तसेच शरद गावातील नागरिकांनी दिला आहे निवेदन देते वेळी बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके,सौ अर्चना सचिन भारसाकळे,तन्विर अहमद गुलाम गौस,नाजीया परविन आयाज खान,व शेळद ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...