Home / विदर्भ / अकोला / गरोदर महिलेला उपचार...

विदर्भ    |    अकोला

गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा - उमेश इंगळे????

गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा - उमेश इंगळे????

????गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा - उमेश इंगळे????

 

  ✍️उमेश इंगळे

  अकोला

 

अकोला:- गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे गरोदर महिलांना प्रसुतीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे आणले असता परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळाला नाही, आणि आरोग्य केंद्र बाहेरून परस्पर ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे घेऊन जात असताना रुग्णवाहिक तेच महिलेची प्रसूती झाली मात्र वेळेवर उपचार मिळून शकल्याने दुर्दैवाने बाळाचे मृत्यू झाल्याची तक्रार गर्भवती महिलेचे पती मनोहर इंगळे यांनी केली आहे. अशा प्रकारचे बातमी काही वर्तमान पत्रांमध्ये आलेली आहे.

      गर्भवती महिला उषा इंगळे यांना प्रसूतीसाठी धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी त्यावेळेस केवळ परिचारका होती व कुठलेही प्रकारचे मोठे अधिकारी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते ही अत्यंत गंभीर बाब आहे व त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले नाही. जर त्या ठिकाणी त्या गरोदर महिलेला योग्य उपचार मिळाला असता तर आज ते बाळ जिवंत असतं परंतु डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे तिच्यावर उपचार झाला नाही त्यामुळे त्या ठिकाणी कर्तव्यावर हजर नसलेले डॉक्टर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक कामगार संघटनेच्या वतीने करण्यात अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

       

 

आपला नम्र

उमेश इंगळे

 

प्रतिलिपी

१) जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला

२) सी. एस. सामान्य रुग्णालय अकोला

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...