अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
उपविभागीय भामरागड अंतर्गत मत्रे राजाराम येथे नवीन पोलीस मदत, केंद्राची स्थापना
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-- महाराष्ट्राच्या अति संवेदेशील असलेला गडचिरोली जिल्हा दुर्गम अति दुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आडा बसवण्यासाठी यासाठी पोलीस दलाने आज दिनांक ४/१/ २०२३ रोजी उपविभागीय भामरागड अंतर्गत मत्रे राजाराम, या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र ची स्थापना करण्यात आली सदर मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता त्यात 1000 मनुष्यबळ १०जेसीबी १० टेलर ३पोकलेन ४०ट्रक इत्यादी साधनाने १ दिवसात पोस्ट उभारणी करण्यात आली पोस्टमध्ये वायफाय सुविधा २० पोर्टा केबिन टायलेट सुद्धा पोस्ट सुरक्षेसाठी मेक वॉल इत्यादी उभारणी करण्यात आली पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ३ अधिकारी व ४६ अंमलदार सीआरपीएफचे २अधिकारी व ५० अंमलदार तसेच सीआरपीएफचे १ असिस्टंट कमांडर ४ अधिकारी व ६० अंमलदार तैनात करण्यात आले तसेच पोस्ट उभारणीसाठी कार्यक्रमात जनजागरण आयोजित करण्यात आले त्यात मंत्री राजाराम येथील नागरिकांनी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक माननीय श्री संदीप पाटील सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक, माननीय श्री लोकेंद्रसिंह सीआरपीएफचे ०९ बटालियन कमांडर माननीय श्री बाळापुरकर माननीय गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निलोत्पर सा, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान माननीय श्री अनुज तारे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन, माननीय श्री कुमार चित्रा साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहिरी यतीश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणापुरे मत्रे राजारामचे, नवनियुक्त प्रभारी श्री उमेश कदम हे उपस्थित होते
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...