अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
????मुरुमगांव चे सरपंच ACB च्या जाळ्यात????
✴️७५ हजाराची लाच घेतांना पकडले ✴️
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :--धानोरा वरून २५ कि . मी अंतरावरील धानोरा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मुरुमगावचे सरपंच मारोती रावजी गेडाम ५० यांना ७५ हजाराची लाच घेतांना पोलिसांनी पकडले ग्रा. प मुरुमगांव अर्तंगत कोकडकसा समाजमंदिर ते सादु पदा यांच्या घरापर्यत सिसी रोड ठेकेदारानी पूर्ण केले . सदर कामाचा चेक काढण्याकरीता सरपंचाची सही पाहीजे होती परंतु चेक काढायचे असेल तर १ लाख रुपये पाहीजे असे ठेकेदारास बजावले त्यामुळे सदर ठेकेदारांनी ७५ हजार रुपये देण्याचे कबुल करून A c B कार्यालय गाठले . पोलिसानी सापडा रचून इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सरपंच्यास रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले . आरोपीस कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गडचिरोली पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेवून गुन्हा नोंदविला सदरची कारवाई उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली .इतर पोलिसानी सहकार्य केले
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...