Home / विदर्भ / गडचिरोली / पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अमरावतीजिल्ह्यातील सर्कल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या  अमरावतीजिल्ह्यातील     सर्कल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या

अमरावतीजिल्ह्यातील

 

 सर्कल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

 

गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

माजी खासदार, प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अमरावती जिल्ह्यातील 50 सर्कल अध्यक्षांच्या नियुक्त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष *चरणदास इंगोले* यांनी दिनांक 8 जानेवारी 23 रोजी जाहीर केल्या आहेत.

*जाहीर केलेले सर्कल अध्यक्ष खालील प्रमाणे*

1  .येवदा सर्कल अध्यक्ष , बी .टी .वानखडे,

2. पिंपळोद सर्कल अध्यक्ष, मोहन  पुंडकर,

3.  शिंगणापूर सर्कल अध्यक्ष, गणेश वाकपांजर,

4.  खल्लार सर्कल अध्यक्ष ,धनवंत धुवे ,

5.  कोकर्डा सर्कल अध्यक्ष, प्रवीण तेलगोटे,

6. कापूसतळणी सर्कल अध्यक्ष, राजेश इंगळे,

7.  सातेगाव सर्कल अध्यक्ष, विठ्ठलराव वानखडे

8.  कसबेगव्हाण सर्कल अध्यक्ष. मोहन इंगोले

9 .निमखेड बाजार सर्कल अध्यक्ष ,राजाभाऊ शेळके

10.धामणगाव गढी सर्कल अध्यक्ष, नवल पळसपगार.

11.पथ्रोट सर्कल अध्यक्ष ,अजाबराव वर्धे.

12. शिंदी बुद्रुक सर्कल अध्यक्ष, सुनील इंगोले.

13. रासेगाव सर्कल अध्यक्ष ,राजेंद्र धाकडे.

14. असदपुर  सर्कल अध्यक्ष, प्रमोद हरिचंद्र नितनवरे

15.  कांडली सर्कल अध्यक्ष ,रुपेश खंडारे.

16.घाटलाडकी सर्कल अध्यक्ष ,जितेंद्र पंढरीनाथ बागडे

17.शिरजगाव कसबा सर्कल अध्यक्ष, रामकृष्ण वानखडे.

18.  बेलोरा सर्कल अध्यक्ष, मधुकर फाटे.

19.  शिरजगाव बंड सर्कल अध्यक्ष, विनोद पंचभाई.

20. राजुरवाडी सर्कल अध्यक्ष, प्रदीप छापाने.

21. नेरपिंगलाई सर्कल अध्यक्ष, अशोक तायडे

22. रिद्धपूर सर्कल अध्यक्ष ,पवन वानखडे.

23. अंबाडा सर्कल अध्यक्ष, संजय वानखडे.

24. पुसला   सर्कल अध्यक्ष, हरिदास पाटील.

25. हातुर्णा सर्कल अध्यक्ष, नरेंद्र रामटेके.

26लोणी सर्कल अध्यक्ष ,बुद्धराज चौधरी.

27. आमनेर सर्कल अध्यक्ष ,धनराज उबाळे .

28 कुऱ्हा सर्कल अध्यक्ष, दादाराव इंगळे.

29. मोझरी गुरुकुंज सर्कल अध्यक्ष, सुधाकर तुरकाने

30. वऱ्हा सर्कल अध्यक्ष ,अनिल दवाळे.

31. आमला विश्वेश्वर सर्कल अध्यक्ष ,विजय भरडे

32. घुईखेड सर्कल अध्यक्ष, महादेवराव महाजन .

33. पळसखेड सर्कल अध्यक्ष, नरेश बोरकर.

34. फुबगाव सर्कल अध्यक्ष ,सुधाकर मंडवधरे

35. पापळ वाढोना सर्कल अध्यक्ष ,गजानन चवरे.

36मंगरूळ चव्हाळा सर्कल अध्यक्ष ,देविदास कांबळे.

37. लोणी टाकळी सर्कल अध्यक्ष, अरुण मोहोड.

38माहोली चोर सर्कल अध्यक्ष, दादाराव खोब्रागडे.

39. वाठोडा शुक्लेश्वर सर्कल अध्यक्ष ,पुरुषोत्तम तायडे.

40. खोलापूर  सर्कल अध्यक्ष ,सुखदेवराव ढोके .

41. मंगरूळ दस्तगीर सर्कल अध्यक्ष, मारोतराव वानखडे.

42. अंजनशिंगी सर्कल अध्यक्ष, राहुल बोबडे.

43. तळेगाव दशासर सर्कल अध्यक्ष ,रुपेश मेश्राम.

44. अंजनगाव बारी सर्कल अध्यक्ष, देविदास ढेंबरे.

45. माहोली जहागीर सर्कल अध्यक्ष, महेंद्र गवई.

46. नांदगाव पेठ सर्कल अध्यक्ष  ए. एस .कांबळे,

47. ब्राह्मणवाडा थडी सर्कल अध्यक्ष, विनोद वानखडे

48, मालखेड रेल्वे सर्कल अध्यक्ष योगीदूत चतुर

49. शिरखेड सर्कल अध्यक्ष रामकृष्ण चव्हाण

50. आसेगाव पूर्णा सर्कल अध्यक्ष डी.जी.तायडे

इत्यादींचा सर्कल अध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे

कृपया वरील यादी आपल्या वृत्तपत्रातून जाहीर कराल ही नम्र विनंती

आपला

चरणदास इंगोले

प्रदेश कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...