वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
*रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*
✍️सुरेश इंगळे
अकोला:- सर्वोपचार रुग्णालयातील तिन प्रवेशद्वार असुन फक्त एकच प्रवेशद्वार सुरू होते त्यामुळे या प्रवेशद्वारातुनच रुग्ण, शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका यांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्नल डॉ शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी, यांनी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या कडे तक्रार दिली होती सदर तक्रारीची दखल घेत रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी याची माहिती शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम व श्रिकांत ठाकरे सर यांना दिली व बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्याची विनंती केली रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांच्या विनंती ला मान देऊन बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यात आले असुन उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून कर्मचारी व रुग्णांना आता त्रास होणार नाही या बद्दल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने डॉ मिनाक्षी गजभिये,श्रिकांत ठाकरे सर यांचे आभार मानले
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...