Home / विदर्भ / गडचिरोली / बम्हपूरी महोत्सव १२...

विदर्भ    |    गडचिरोली

बम्हपूरी महोत्सव १२ ते १५ जानेवारी २०२३ला

बम्हपूरी महोत्सव १२ ते १५ जानेवारी २०२३ला

बम्हपूरी महोत्सव १२ ते १५ जानेवारी २०२३ला

 

  गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली :-- कोरोना काळात बंद पडलेले ब्रम्हपूरी महोत्सव यावर्षी मोठ्या थाटामाटात दि . १२ ते १५ जानेवारी २०२३ ला ब्रम्हपूरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे  माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक  क्रिडा प्रबोधन आरोग्य शिबिर  समाज सेवा ची परपंरा कायम राखत ब्रम्हपूरी महोत्सव आयोजीत करण्यात आलेले आहे दि. १२ ते १५ पर्यंत भन्नाट व बहारदार कार्यक्रमाची मेजवाणी दिली जाणार आहे दि . १२ जानेवारीला झाकी प्रदर्शन व प्रभातफेरी यात सिने अभिनेत्री आदिती गोवित्रीकर प्रशिद्ध अभिनेत्री 'प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती लाभणार असुन  कार्यक्रमाचे उदघाटक माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण  कार्यकमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टिवार  आमदार सुभाष धोटे  महाराष्ट् टाईम्स च्या आवृत्ती संपादक श्रीपाद अपराजीत सिने अभिनेता असराणी  प्रशिद्ध सिनेकलावंत दबंग - चित्रपट फेम् सोनु सुद , यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे . दि १३ जानेवारी ला मॅरेथान स्पर्धा  आरोग्य तपासणी तसेच सिनेकलावंत आदेश बांदेकर तसेच किरणताई विजय वडेट्टिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयडल विजेते सलमान अली  आदी लाभणार आहेत  दि . १४ जानेवारीला . तज्ञ डॉक्टरांचा मार्गदर्शना खाली .दिवशभर विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिर .दि . १५ जानेवारी रात्रौ ७ वाजता सुमधुरं गितानी रिझविणारे प्रख्यात गायक आदर्श शिंदे हे राहणार असुन बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रम्हपुरी महोत्सव समिती ब्रम्हपुरी च्या आयोजकांनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...