अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
कोया पुनेम सम्मेलन व समाज प्रबोधन २७ ला सावलखेडा .
गडचिरोली :-भव्य कोया पुनेम सम्मेलन व समाज प्रबोधन कार्यक्रम दि . २६ व २७ ला कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथे जय गोंडवाना बहुउद्देशिय गोटुल समिती सावलखेडा च्या सौजन्याने विर बाबुराव सेडमाके चौक सावलखेडा येथे .आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उदघाटक तिरु एन . झेड कुमरे SRPF सहउदघाटक मनिरावन दुगा अध्यक्ष गोंगपा आरमोरीचे ठाणेदार काळबांधे अनिल केरामी माजी .जि प सदस्य गडचिरोली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली उपाध्यक्ष प्रा.दौलत धुर्वे प्रशांत मडावी युवा नेता गोंगपा तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतिश पेंदाम राष्टीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड तिरु मनोज मडावी तिरू राठी पिठाणे मुलचेरा सरपंच संदिप वरखडे शशीकांत मडावी . गोंडी साहित्यीक नंदकिशोर नैताम कोया पुनेम प्रचारक रमेश कोरचा तसेच विशेष अतिथी म्हणून बादलशहा मडावी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर नगरसेवक अशोक कंगाली .डॉ. कोरेटी राजुजी परसे मुकेश नरोटे गणेश वरखेडे गोंगपाच्या महिला अध्यक्षा मालता पुडो सरपच पार्बता रंधये प्रेमदास रामटेके आदी लाभणार आहेत ध्वजारोहन भाग्यवान टेकाम माजी जि प सदस्य गडचिरोली तेजस मडावी उपाध्यक्ष कांग्रेस कमेटी तर घटस्थापना रामचंद्र काटेंगे महाराज रांगी यांच्या हस्ते होणार असून 26 ला रॉली व 2७ ला रात्रौ ९ वाजता गोंडी नृत्य स्पर्धा होणार असून कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जय गोडंवाना गोटुल समिती सावलखेडा यांनी केलेले आहे .
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...