Home / विदर्भ / गडचिरोली / जयपाल सिंग मुंडा यांचे...

विदर्भ    |    गडचिरोली

जयपाल सिंग मुंडा यांचे हाॅकी खेळात मोलाचे योगदान

जयपाल सिंग मुंडा यांचे हाॅकी खेळात मोलाचे योगदान

जयपाल सिंग मुंडा यांचे हाॅकी खेळात मोलाचे योगदान

 

माणिक चव्हाण उपमुख्यकार्यपालन अधिकारी रोहयो

 

 गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली:-3 जानेवारी राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले व संविधान सभेतील सदस्य लेखक, खेळाडू, संपादक, राजनितीज्ञ जयपाल सिंग मुंडा यांचे जयंती निमित्त आदिवासी वसतीगृह पोटेगाव रोड गडचिरोली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद गडचिरोली चे उपमुख्यकार्यपालन अधिकारी रोहयो श्री माणिक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते म्हणाले की,1903 साली जन्म झालेले जयपाल सिंग मुंडा 1928 च्या एम्सटर्डम आलिंपिक खेळात भारतीय हाॅकी संघाचे कॅप्टन झाले व त्यांच्या नेतृत्वाखाली एकदाही हरले नाहीत.देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले.इतक्या कमी वयात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.अभ्यासात अतिशय हुशार होते.15 नोव्हेंबर 2000 ला झारखंड राज्याची निर्मिती झाली आहे पण एकोणीसशे चाळीस च्या दशकात त्यांनी झारखंड या स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. ते आयसीएस पास होते.आदिवासी समाजासाठी त्यांनी राजकीय मार्ग निवडला.ते संसदेत गेले, संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान आहे.असे जयपाल सिंग मुंडा यांचे वर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन स्वतः मध्ये परिवर्तन करावे.असेही ते म्हणाले.अभ्यास कसा करावा व करिअर कसे करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात  प्रा.डॉ राम वासेकर यांनी सुध्दा आपल्या सर्वांच्या मध्ये स्वतः चे वेगळेपण व गुणवैशिष्ट्ये आहेत ते ओळखून  स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करावे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची लालसा निर्माण झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य साहित्यिक तथा आदिवासी सेवक कुसुम ताई अलाम,या.पंकजकुमार ढवळे,या.विश्वजित काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल मेश्राम यांनी केले.बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...