Home / विदर्भ / गडचिरोली / पत्रकारांनी व्यवसाय...

विदर्भ    |    गडचिरोली

पत्रकारांनी व्यवसाय न करता समाजसेवेचे कार्य करावे जिमाका अधिकारी अडसुड????

पत्रकारांनी व्यवसाय न करता समाजसेवेचे कार्य करावे जिमाका अधिकारी  अडसुड????

????पत्रकारांनी व्यवसाय न करता समाजसेवेचे कार्य करावे जिमाका अधिकारी  अडसुड????

 

  ✍️मुनिश्वर बोरकर

      गडचिरोली

 

 

गडचिरोली :--वृतपत्र हा चवथा स्तंभ आहे . पत्रकार वाढले ' वृत्तपत्र वाढले तरीही  पत्रकारांनी व्यवसाय न बाळगता समाजसेवेचे कार्य करावे . कारण वृतपत्र हे लोकजागृतीसाठी आहे . चागल्या भावनेतून पत्रकारीता केली पाहीजे जेणेकरून आपली प्रतिष्ठा समाजात निर्माण होईल अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसुड . गडचिरोली यांनी दर्पन दिन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी केले  गडचिरोली जिल्हा पत्रकार संघ व संपादक संघाच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम सेमाना  गडचिरोली येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष कांतीभाई सुचक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे ' जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसुड . गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कुंभारे  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवि चन्नावार . माधमशेट्टीवार आदी लाभले होते याप्रसंगी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सत्कार मुर्ती राष्टपती पुरस्कार प्राप्त एंजल देवकुले . गोल्ड मेडलिष्ट हर्ष सुचक यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी उपजिल्हाधिकारी शेंडगे म्हणाले की . पत्रकारा बाबतीत काही नियमावली नाही तरीही चवथा स्तंभ आहे . तेव्हा सामाजीक . भान .ठेवून पत्रकारीता करावी असे सांगीतले . याप्रसंगी डॉ. कुंभारे ' कांतीभाई सुचक यांचेही मोलाचे मार्गदर्शक लाभले . कार्यक्रमाचे संचालन प्रकाश ताकसांडे ' प्रास्ताविक तन्मय देशपांडे तर आभार नरेद्र माहेश्वरी यांनी मानले . कार्यक्रमास केशवराव दशमुखे ' प्रा  मुनिश्वर बोरकर ' मुकुद जोशी ' संदिप मेश्राम  परेष वासनिक ' कवि श्रिनिवास गेडाम दिलीप गोवर्धन ' रोषण उके  रेखा वंजारी विजया मॅडम 'सहीत बहुसंख नागरिक उपस्थित होते

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...