अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
हळदवाई येथे गोंगपा - रिपाईची बैठक संपन्न
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :-- चामोर्शी तालुक्यातील हळदवाई येथे गोंगपा - रिपाईची बैठक रिपाईचे जेष्ठ तानुजी फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते प्रशांत मडावी माजी उपसरपंच रोहिदास नरोटे झाडे समाजाचे रमेश वडेगंवार युवा नेते त्रिशरण मेश्राम याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली हळदवाईच्या मुख्य चौकात आदिवासी - अनु जाति च्या सामंजस्यपणाने डॉ आंबेडकर संविधान नामफलक व क्रांतीवीर बिरसा मुंडा चे नामफलक लावण्यात आल्यानंतर गावात सामाजीक एकोपा राहीला पाहीजे यासाठी प्रयत्न करण्यात आले हळदवाई गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन झाले पाहीजे यासाठी जागा शोधुन ग्राम पंचायत कडे प्रस्ताव सादर करण्याचे प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले झाडे समाज हे शासकिय योजने पासुन वंचित आहेत त्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले सदर बैठकीला माजी उपसरपंच नारायण पोटावी झाडे समाजाचे यादव मेकलवार रोहिदास वडेगंवार रिपाईचे विकास मेश्राम त्रिशरण मेश्राम सुनिल चुनारकर आदी सहीत आदिवासी झाडे समाज बौध्द बांधव बहुसंख्येने बैठकीला उपस्थित होते .
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...