Home / विदर्भ / गडचिरोली / राष्ट्रीय सेवा योजना...

विदर्भ    |    गडचिरोली

राष्ट्रीय सेवा योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली

राष्ट्रीय सेवा योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली

राष्ट्रीय सेवा योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली

 

मिहीर फाउंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले

 

गडचिरोली:--गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर यामध्ये एकूण 34 रक्तदान  केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोष साळुंखे साहेब प्राचार्य आयटीआय गडचिरोली व श्री डॉक्टर अशोक तुमरेटी सर व अँड. विप्लव मेश्राम  उपाध्यक्ष मिहीर फाऊंडेशन गडचिरोली .गटनिर्देशक ए.एस. मधु पवार गटनिर्देशक के.वाय. डाबरे गटनिर्देशक भास्कर मेश्राम तसेच मुख्याध्यापक मंगला रामटेके डॉ . बाबासाहेब आंबेडकर न.प. शाळा संकुल, डॉक्टर मृणाली मेश्राम ,डॉक्टर नितेश सोनटक्के ,डॉक्टर डिंपल नेताम , मिहीर फाउंडेशनचे रोशन मेश्राम जिल्हा सामान्य रुग्णालय ब्लड बँके सेंटर चे सतीश ताडकलवार सा. तंत्रज्ञ ,राहुल वाळके, सर तंत्रज्ञ सहाय्यक रुग्णालय गडचिरोली ,निलेश सोनवणे ,प्रमोद देशमुख ,बंडूभाऊ कुंभारे, व आयटीआयचे शिल्प निर्देशक तुषार कोडापे ,एस .एस.पुरम,यु.के. लेवडीवार, सप्तशिल मेश्राम रोशन सिद्धमवार  श्रीमती एम .एम वाळके व्ही .ए ताकसांडे, एस आर मेश्राम मॅडम,एच.वाय. कवाडकर  यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच एन.एस .एस.प्रतिनिधी  सचिन ठाकरे प्रज्ञा निमगडे तन्मय मोगलेवार यांनी सहकार्य केले संचालन सतीशचद्र भरडकर यांनी केले.प्रस्तावणा  भास्कर मेश्राम कार्यक्रम अधिकारी यांनी केले.आभार मिहीर फाऊंडेशनच्या सचिव डॉक्टर मृणाली मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व एन .एस.एस.स्वयंसेवक व निदेशकानी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...