Home / विदर्भ / गडचिरोली / भिमा कोरेगांव शौर्यदिन...

विदर्भ    |    गडचिरोली

भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमासाठी . सिनेकलावंत गगण मलीक व मंत्री विनोदकुमारजी 2 ला गडचिरोली येथे

भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमासाठी . सिनेकलावंत गगण मलीक व मंत्री विनोदकुमारजी 2 ला गडचिरोली येथे

भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमासाठी . सिनेकलावंत गगण मलीक व मंत्री विनोदकुमारजी 2 ला गडचिरोली येथे

 

  गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

 गडचिरोली :--ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट्रस फेडरेशन तर्फे आयोजीत भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव दि. २ जानेवारी २०२३ला दुपारी १२ वाजता .वैनगंगा नदी घाटावर गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे .सदर कार्यक्रमाचे उदघाटक सिनेअभिनेता गगण मलीक दिप प्रज्वलन नियोजन मंत्री विनोदकुमारजी तेलंगणा कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. विनय बांबोळे राष्ट्रीय अध्यक्ष  ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशन तसेच स्वागताध्यक्ष गोपाल रायपूरे चंद्रपूर  प्रा. मुनिश्वर बोरकर , गडचिरोली . तर प्रमुख अतिथी म्हणून अँड. राम मेश्राम माजी जि प  सदस्य गडचिरोली  पुरणचंद गौतम 'दिल्ली  नितिन गजभिये . नागपूर . आदीची उपस्थिती लाभणार आहे . सदर कार्यक्रमात बुद्ध मुर्तीचे वाटप व मार्गदर्शन लाभणार आहे तरी हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंडीत मेश्राम  दिलीप गोवर्धन . रुपेश सोनटक्के . अरुण शेन्डे .साखर हेमंत मेश्राम ' एस बी  लाळे. विलास साखरे  मिलिंद भानारकर आदींनी केलेले आहे .

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...