अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
बिआरएस . तेलगंणा पक्ष महाराष्ट्रात राजकारणात सुरवात
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :--तेलंगणात यशस्वीपणे सरकार चालविणारी भारत राष्ट्र समिती ( बिआर एस ) देशव्यापी संघटना बनविण्यासाठी ठोस मोहीम राबविणार असुन यांची सुरवात सर्वाधिक संकटग्रस शेतकऱ्यांची आत्महत्या बेकारी व बेरोजगारी असलेल्या महाराष्ट्रातुन होणार असुन बिआरएस चे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पक्ष विस्तार महाराष्ट्रातील नांदेड येथुन सुरवात करणार आहेत पक्ष विस्ताराचा एक भाग म्हणून बिआर एस . तेलंगना .पक्षाचे नियोजन मंत्री बी विनोदकुमारजी हैद्राबाद हे दि २ जानेवारी 2023 रोजी गडचिरोलीत येत आहेत . ते भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव . वैनगंगा नदीघाटावरील कार्यक्रमात उपस्थित राहणार असुन सिरोंचा अहेरी भामरागड तालुके तेलंगणा सिमेलगत आहेत त्यामुळे BRs तेलगंणा पक्ष वाढीस चांगला प्रतिसाद मिळणार असुन . गडचिरोली येथे सामाजीक कार्यकर्ते अँड.विनय बांबोळे प्रा . मुनिश्वर बोरकर रिपाईचे गोपाल रायपूरे चंद्रपूर आदी सोबत चर्चा करणार असल्याची माहिती अँड. विनय बांबोळे यांनी दिली .
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...