मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
निलजई खुल्या खाणीत वे. को. ली कर्मचाऱ्यावर वाघाचा हमला
!सामूहिक कर्मचारी वर्गाच्या एकोप्याने प्राणहानी तळली
!खुल्याखदाणीच्या कर्मचारी सुरक्षातेचा प्रश्न एरनीवर!
✍️राजु गोरे (शिरपूर ):--वणी एरिया अंतर्गत येत असलेल्या निलजई खुल्या कोळसा खाणीत कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यावर वाघाने हमला करून जखमी केल्याची घटना घडली असून, वेकोली खुल्या खाणीच्या कर्मचारी सुरक्षातेचा प्रश्न एरणीवर आला असून, वे को ली कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वे को लीच्या तीन सिप्ट मध्ये कर्मचारी आपले कर्तव्ये करीत असून दुसऱ्या सिप्ट मध्ये केशव नांदे (55)हे नेहमी प्रमाणे कर्तव्यावर असताना वाघाने हमला केला, त्या वेळीच इतर कर्मचारी हे सुद्धा कर्तव्यावर असल्याने वाघाच्या त्या हमल्याला परंऊन लावण्यात समर्थीत ठरले असून, त्या हमल्यात केशव किरकोड जखमी झाल्याने, त्याना उपचार्थ घुगुस हेथील राजु रत्न रुग्णाल्य येथे उपचार्थ रवानगी केल्याचे वृत असून ही घटना सायंकाळी 6-00वाजे दरम्यान घडली असून केशव हा डोझरआपरेटर असून तो हल्ली मुक्काम वणी येथील रासेकर ले-आऊट येथे वास्तव्यात असून खाणीत कर्त्यावर असताना अचानक शरीरावर मागील बाजूवर हमला केला, वाघ दबाघेऊन काटेरी झुळपात असताना अचानक हमला केला त्या वेळी इतर कर्मचारी हे असल्याने व त्यावेळी हमल्यावर प्रतिकार केल्याने केशवचा प्राण वाचला असून, वे को ली प्रतिबंधित क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांचा शीरकाव हा प्रश्न ह्या हमल्यावरून समोर येत असून,वे को ली आपल्या क्षेत्रीय प्रतीबंधित क्षेत्राची सुरक्षा करण्यास असमर्थीत ठरली असून, केशव सारखे पुन्हा किती वाघाचे हम्मले करून घेतील या कडे नजरा लागल्या आहे.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...