अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :--- धानोरा - मुरुम गाव रोड कुसुमटोला गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने दोन दुचाकीवर धडक दिल्याने पाच जन गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 26 डिसेंबरला 3 वाजता घडली यात चार जनाचे पाय मोडल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आलेले आहे. प्रफुल विनोद तुलावी 30 मुरमाडी गुरुदेव आतला धानोरा ४० वर्ष देवनाथ हलामी 18 पन्नेमारा सदर तिन्ही व्यक्ती गंभीर जखमी आहेत . प्रफुल तलावी व गुरुदेव आतला धानोरा येत होते तर देवनाथ हलामी व आशिष आतला भरधाव वेगाने जात होते . त्यांनी निखील पेदोरे यांच्या दुचाकीला धडक दिली जोरदार धडकेत चौघाचे पाय मोडल्याची दाट शक्यता आहे . पोलिस तपास सुरु आहे .
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...