अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:--गडचिरोली वरून १५ कि . मी अंतरावरील चातगांव वनपरिक्षेत्रातील आंबेटोला गावातील महिला मंगला प्रभाकर कोहपरे वय ५५ वर्ष हि दि . 26 ला आपल्या शेतात सकाळी ११ वाजता .गेली असता झुडपात दबा धरून बसलेला वाघाने मंगलावर हल्ला करून मानीला पकडून ठार केले . आजुबाजुच्या परिसरात आरडा ओरड करताच वाघाने पळ काढला सदर बातमी गावात वाऱ्या
सारखी पसरताच वनविभाग चा त गांव .येथे माहीती दिली असता चा तगांवचे RFO पडगे आपला ताफ्या सहीत .घटना स्थळी दाखल होवून पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात
आले असुन व वनविभाग व पोलिस यंत्रणा अधिक तपास करीत असुन मंगला हिच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होते चातगाव रेज मधील पहिलीच घटना आहे .
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...